Weight Loss : गरम की थंड... कोणतं पाणी प्यायल्याने वजन लवकर कमी होईल? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स

Last Updated:
सध्या अनेकजणांना वजन वाढीची समस्या जाणवत आहे. धकाधकीचं जीवन, जंक फूडचं सेवन इत्यादींमुळे वजन वाढते, मग हे वाढलेल वजन कमी करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. तेव्ह थंड आणि गरम यापैकी कोणतं पाणी प्यायल्यामुळे वजन लवकर कमी होईल याबद्दल जाणून घेऊयात.
1/6
वजन कमी करायचं असेल तर गरम पाणी प्यावं असा सल्ला अनेकांकडून दिला जातो. मात्र प्रत्यक्षात तसं नाही. तज्ज्ञांच्या मते जर वजन कमी करायच्या प्रयत्नात असाल तर थंड किंवा गरम कोणतंही पाणी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकत.

advertisement
2/6
वजन कमी करताना शरीर हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. जर शरीर हायड्रेटेड नसलं तर तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायले तर भूक सुद्धा कंट्रोलमध्ये राहते.

3/6
जर तुम्ही जेवणाच्या आधी गरम पाणी प्यायलात तर तुम्हाला जेवण कमी जात. ज्यामुळे वजन वाढीची समस्या कमी होत.

4/6
गरम पाणी पचनक्रियेसाठी फायदेशीर ठरते यामुळे ब्लड सर्कुलेशन सुद्धा चांगले होऊ शकते. गरम पाण्याने लठ्ठपणा कमी होऊ शकतो.

5/6
थंड पाण्याचे सेवन केल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटते. ज्यामुळे तुम्ही जास्त पाणी पिता आणि तुम्हाला भूक कमी लागते.

6/6
थंड पाणी बॉडीला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. तसेच भुकेच्या मेटाबॉल्जिमला सुद्धा कंट्रोल करते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत करते.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement