advertisement

Monsoon Tips : पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास येतो? 5 सोप्या टिप्स येतील कामी, दुर्गंधी होईल दूर

Last Updated:
पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्याने धुतलेले कपडे लवकर सुकत नाहीत ज्यामुळे कपड्यांना कुबट वास येतो आणि दुर्गंधी येऊ लागते. तेव्हा अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे कपड्यांना कुबट वास येणार नाहीत आणि कपडे दुर्गंधी मुक्त राहतील.
1/6
काहीवेळा वॉशिंग मशीनमध्ये कपडे सुकवून सुद्धा ते थोडे ओलसर राहतात. तेव्हा पावसाळ्यात असे कपडे हँगरवर सुकत घाला. असे केल्याने कपडे लवकर सुकतील.

2/6
तुम्ही कपड्यांना येणार कुबट वास टाळण्यासाठी बादलीत लिंबू पिळून घ्या आणि मग त्या पाण्यात कपडे भिजत घाला. 15 ते 30 मिनिटं कपडे भिजत घातले की मग ते धुवून घ्या. लिंबूमध्ये अम्लधर्मीय गुणधर्म असतात.

3/6

4/6
किचनमध्ये अनेक पदार्थांमध्ये व्हिनेगरचा वापर केला जातो. व्हिनेगरमध्ये सुद्धा अम्लधर्मीय गुणधर्म असतात. तेव्हा कपडे धुण्यापूर्वी व्हिनेगर पाण्यात कपडे भिजत घाला. मग ते धुवून टाका. यामुळे कुबट वास येणार नाही.

5/6
कपडे धूत असताना बेकिंग सोड्याचा वापर केल्याने कपड्यांना कुबट वास येत नाही. एका मोठ्या बादलीत एक चमचा बेकिंग सोडा टाकून मिश्रण तयार करा आणि त्यात कपडे भिजत घाला.

6/6
पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो, ज्यमुळे कपडे सुकत नाहीत. तेव्हा घरी वॉशींग मशीन किंवा मग फॅन खाली सुकवण्यासाठी ठेऊ शकता.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement