Parenting Tips : तुमच्या बाळांची अंगठा चोखण्याची सवय मोडायचीये? वापरा 5 भन्नाट टिप्स
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
अनेक मुलांना लहानपणापासून अंगठा चोखण्याची सवय असते. काही लहान मुलांमध्ये अंगठा चोखण्याची सवय तर 4 ते 5 वर्षांपर्यंत राहते. या सवयीमुळे मुलांना आरोग्याशी निगडी अनेक समस्या देखील जाणवू लागतात. तेव्हा जर तुम्हाला बाळांची अंगठा चोखण्याची सवय मोडायची असेल तर त्यासाठी काही घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात.
advertisement
लहान मुलांना समजावा : मुलांची अंगठा चोखण्याची सवय सोडवण्यासाठी त्यांना प्रेमाने जवळ घेऊन समजावा. त्यांना अंगठा चोखल्याने होणाऱ्या वाईट परिणामांविषयी सांगा. अंगठा चोखल्याने पोटाचे विकार होतात, पोटात किडे होऊ शकतात अशा गोष्टी सांगून थोडी भीती निर्माण करा. असे केल्याने देखील लहान मुलांची अंगठा चोखण्याची सवय मोडू शकते.

मुलांना व्यस्त ठेवा : लहान मुलांकडे करण्यासाठी काही काम नसल्याने ते अनेकदा अंगठा चोखत बसतात. तेव्हा तुमच्या लहान मुलांना विविध ऍक्टिव्हिटीमध्ये व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. काहीवेळा तुम्ही देखील त्यांच्या सोबत कोणता खेळ खेळू शकता जेणेकरून त्यांचे लक्ष विचलित होईल आणि ते इतर गोष्टींमध्ये मग्न राहतील.
advertisement
advertisement