Mango : आंबा गोड आहे की आंबट, न कापता कसं ओळखाल? विकत घेताना या 4 ट्रिक्स येतील कामी
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
सध्या आंब्यांचा सीझन सुरु असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक झालेली आहे. तेव्हा आंबेप्रेमींची पावलं आपसूकच आंब्यांच्या दुकानाकडे वळतात. अनेकदा खरेदी केलेले आंबे बाहेरून पिकलेले दिसत असले तरी चवीला मात्र आंबट असतात. तेव्हा आंबे खरेदी करताना काही ट्रिक्स वापरल्या तर तुम्हाला न कापताही आंबा गोड आहे की आंबट लगेच कळले.
advertisement
advertisement
advertisement
आंबा विकत घेताना तो जास्त कडक किंवा जास्त नरम नाही तेही तपासा. जर आंबा जास्त कडक असेल तर तो आंबट असण्याची शक्यता असेल तसेच आंबा जास्त मऊ असल्यास तो आतून खराब असण्याची शक्यता असते.
advertisement
advertisement