advertisement

Online Data Safety : कोट्यवधी मुलांचा डाटा लीक! मुलांना स्टडीसाठी फोन देता? एक्‍सपर्टच्या सेफ्टी टिप्स करा फॉलो

Last Updated:
कोरोनाच्या काळात झालेल्या लॉकडाऊनमुळे लहान मुलांपासून ते वृद्धांचंदेखील मोबाईल पाहण्याचं प्रमाण वाढलंय. कोरोनामध्ये मुलांना अभ्यासासाठी मोबाईल हातात दिले गेले. त्याचा फायदा असा झाला की, मुलांचा अभ्यास आणि शिकणं थांबलं नाही. पण त्याचे दुष्परिणामही अनेक झाले, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना मोबाईलची सवय लागली आणि मुलांची वैयक्तिक माहिती ओनलाईन गेल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला.
1/11
कोरोनाच्या वेव्हमध्ये 2025 च्या सुरुवातीला झालेल्या या मोठ्या सायबर हल्ल्यात 6 कोटींहून अधिक विद्यार्थी आणि 1 कोटी शिक्षकांची वैयक्तिक माहिती लीक झाली. हल्ली मोबईल हा मुलांच्या शिक्षणाचा मोठा भाग बनला आहे. त्यामुळे डिजिटल सुरक्षितता असणंही तितकंच आवश्यक आहे.

2/11
मुलांच्या सुरक्षिततेसाठी आता त्यांचा डाटाही सुरक्षित असणं आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल देताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. आज पण त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

3/11
NDTV च्या वृत्तानुसार, डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म आणि शाळेने पुरवलेली उपकरणे मुलांचे शिक्षण सुलभ करतात. मात्र हीच उपकरणे आणि शिक्षण प्रणाली हॅकर्सनी लक्ष्य केली होती. या डेटा लीकमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांबद्दलची संवेदनशील माहिती उघड झाली. मुलांचे नाव, जन्मतारीख, घराचा पत्ता, वर्ग आणि इयत्ता अशी माहिती लीक झाली. काही प्रकरणांमध्ये मोबाईल क्रमांक, वैद्यकीय माहितीही उघड झाली.

4/11
सायबर गुन्हेगारांच्या हाती पडणारी ही माहिती, ब्लॅकमेलिंगचा धोका वाढवू शकते. म्हणूनच पालकांनी काही गोष्टींचे पालन केले पाहिजे नि काही गोष्टी टाळल्या पाहिजे. प्रत्येक अॅप सुरक्षित नसते, कमकुवत पासवर्डमुळे डेटा चोरी होऊ शकते, सार्वजनिक वाय-फायवर अभ्यास करणे धोकादायक असू शकते.

5/11
मुलांना मोबाईल देतांना स्ट्रॉन्ग पासवर्ड लावावा. प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी वेगळा आणि मजबूत पासवर्ड वापरा. ​​पासवर्डमध्ये अल्फाबेट, नंबर्स आणि स्पेशल कॅरेक्टर्स टाकावे.

6/11
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन असावे. प्रत्येक अपसाठी किंवा शक्य असेल त्या अपसाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन इनेबल करा. यामुळे अकाउंट हॅकिंगचा धोका कमी होतो.

7/11
मुलांना सायबर सुरक्षा काय असते आणि आपण कसे सतर्क रहावे याबद्दल माहिती द्या. त्यांना अज्ञात लिंक्सवर क्लिक करू देऊ नका आणि OTP किंवा वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करायची नाही याबद्दल माहिती द्या.

8/11
तुमचे सर्व डिव्हाइसेस जसे की, मोबाइल, टॅबलेट आणि लॅपटॉपवरील सॉफ्टवेअर नियमितपणे अपडेट करा. तुमच्या मुलाची शाळा डिजिटल प्लॅटफॉर्म वापरत असेल, तर शाळेला त्यांच्या डेटा सुरक्षेबद्दल विचारा.

9/11
काहीही संशयास्पद आढळल्यास त्याकडे लक्ष घाला. काहीही चुकीची आणि असामान्य हालचाल दिसल्यास त्वरित पासवर्ड बदला. कोणकोणते सकाम होऊ शकतात याबद्दल माहिती ठेवा आणि सतर्क राहा. काहीही संशयास्पद आढळल्यास त्याकडे लक्ष घाला. काहीही चुकीची आणि असामान्य हालचाल दिसल्यास त्वरित पासवर्ड बदला. कोणकोणते सकाम होऊ शकतात याबद्दल माहिती ठेवा आणि सतर्क राहा.
काहीही संशयास्पद आढळल्यास त्याकडे लक्ष घाला. काहीही चुकीची आणि असामान्य हालचाल दिसल्यास त्वरित पासवर्ड बदला. कोणकोणते सकाम होऊ शकतात याबद्दल माहिती ठेवा आणि सतर्क राहा.
advertisement
10/11
US चे लेखक जोनाथन हैड्ट यांनी त्यांचे पुस्तक
US चे लेखक जोनाथन हैड्ट यांनी त्यांचे पुस्तक "द एंग्ज़ियस जेनरेशन" मध्ये सांगितलंय की, स्मार्टफोनमुळे मुलांचा मेंदू पूर्णपणे बदलला आहे. आई वडिलांनी मुलांच्या स्मार्टफोन वापराकडे लक्ष दिले पाहिजे आणि शक्यतो त्याचा वापर टाळता येईल का, याचा विचार केला पाहिजे.
advertisement
11/11
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement