ICMR guideline : जेवणाच्या आधी आणि नंतर किती वेळ चहा-कॉफी पिऊ नये?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
भारतीयांमध्ये निरोगी खाण्याच्या सवयी सुधारण्यासाठी ICMR ने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या सहकार्याने अलीकडे 17 नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामध्ये जेवणाच्या आधी आणि नंतर किती वेळ चहा-कॉफी पिऊ नये. याबद्दल माहिती दिली आहे.
advertisement
ICMR ने नुकतीच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या सहकार्याने भारतीयांमध्ये निरोगी खाण्याच्या सवयी सुधारण्यासाठी 17 नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वे चहा आणि कॉफी पिण्याच्या सवयींमध्ये बदल सुचवतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement