Summer Tips : काकडी सालीसकट खावी की साल काढून? अनेकांना माहिती नाही खाण्याची योग्य पद्धत

Last Updated:
How to eat cucumber : काही लोक काकडी सोलतात कारण बाजारात उपलब्ध असलेल्या काकड्यांवर कीटकनाशकं फवारलेली असतात. तसंच काही काकडी सालीसकट कडक आणि कडू लागते.
1/6
उन्हाळ्याच्या हंगामात काकडी हे सुपरफूड आहे, जे आरोग्यासाठी वरदान आहे. काकडीत 95% पेक्षा जास्त पाणी असतं, याचा अर्थ ते शरीराला आतून थंड ठेवण्यात मास्टर आहे. हायड्रेशनसाठी फायदेशीर आहे. शरीराला थंड करण्याचे काम करते.

advertisement
2/6
थंडपणा, पाण्याने परिपूर्ण आणि आरोग्यासाठी उत्तम काकडी केवळ शरीराला हायड्रेट ठेवत नाही तर त्वचेला चमकदार बनवते. पण बहुतेक लोकांना ती खाण्याची योग्य पद्धत माहित नसते. काकडी सोलून खावी की सालीसकट, हा प्रश्न अनेकांना पडतो.

3/6
आहारतज्ज्ञांच्या मते, काकडीच्या सालींमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, जे पोट बराच काळ भरलेलं ठेवतं आणि जास्त खाण्यापासून रोखतं.

4/6
याशिवाय काकडीची साल बीटा कॅरोटीन (व्हिटॅमिन ए चे एक रूप) आणि व्हिटॅमिन के ने भरलेली असते, जी रोगप्रतिकारक शक्ती आणि हाडांसाठी फायदेशीर असते.

5/6
काकडीच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचं संरक्षण करण्यास मदत करतात.

6/6
आहारतज्ज्ञांच्या मते, काकडी सोलल्याशिवाय खावी. काकडी खाण्यापूर्वी ती मीठ किंवा व्हिनेगरच्या पाण्यात भिजवून पूर्णपणे धुवावी. यामुळे बहुतेक घाण आणि रसायनं निघून जातात.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement