Makar Sankrant 2024 : मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात? पाहा वैज्ञानिक आणि धार्मिक कारणं
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
प्रत्येक सणाच्या काही ठरलेल्या धार्मिक विधी आणि परंपरा आहेत. यात त्यात्या सणाचा किंवा उत्सवाचा पोशाख, जेवणाचे पदार्थ आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश असतो.
भारतीय संस्कृतीत सर्व सण परंपारिक पद्धतीने आणि अतिशय उत्साहात साजरे केले जातात. प्रत्येक सणाच्या काही ठरलेल्या धार्मिक विधी आणि परंपरा आहेत. यात त्यात्या सणाचा किंवा उत्सवाचा पोशाख, जेवणाचे पदार्थ आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश असतो. आता नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि नव्या वर्षात साजरा केला जाणारा मकर संक्रांत हा पहिला सण आहे.
advertisement
अनेक ठिकाणी पीक कापणी चांगली व्हावी, अधिक समृद्धी यावी यासाठी या दिवशी प्रार्थना केली जाते. देशात काही ठिकाणी विशेषत: उत्तर भारतात मकर संक्रांतीला जसं मराठी उखाणे घेण्याची परंपरा तसंच काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची परंपरा आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement