Romantic Places to Visit in India : हनीमूनसाठी भारतात कुठं जावं? हे 6 रोमँटिक डेस्टिनेशन्स सगळ्यात बेस्ट
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Most romantic places in India for couples : आम्ही तुम्हाला भारतातील अशीच काही इंट्रस्टिंग ठिकाणं सांगणार आहोत. चला तर पाहूया भारतातील सर्वात रोमँटिक डेस्टिनेशन्स आणि त्यांची खासियत.
advertisement
advertisement
शिमला – डोंगररांगा आणि बर्फाचं सौंदर्यहिमाचल प्रदेशातील शिमला हे प्रेमी युगुलांसाठी नेहमीच आकर्षणाचं ठिकाण आहे. हिवाळ्यात बर्फाचं आच्छादन, हिरव्या डोंगररांगा, मॉल रोडवरील फेरफटका आणि टॉय ट्रेनची सफर हे सगळं शिमलाला रोमँटिक बनवतं. जोडपी येथे निसर्गाचा आनंद घेत स्कीईंग, आइस स्केटिंग आणि स्नोफॉलचा आनंद लुटू शकतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


