नवी ठिकाणं नाहीत, ॲडव्हेंचर्स नाही, प्रवास फक्त 'शांत झोपे'साठी! 'स्लीप टुरिझम' म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या फायदे
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
What is sleep tourism? : हल्ली प्रवास करणे म्हणजे केवळ नवीन ठिकाणे पाहणे किंवा ॲडव्हेंचर्स करणे एवढेच राहिलेले नाही. आता लोक त्यांच्या प्रवासाला आराम आणि शांत झोपेशी...
What is sleep tourism? : हल्ली प्रवास करणे म्हणजे केवळ नवीन ठिकाणे पाहणे किंवा ॲडव्हेंचर्स करणे एवढेच राहिलेले नाही. आता लोक त्यांच्या प्रवासाला आराम आणि शांत झोपेशी (Relaxation and Sleep) जोडू लागले आहेत. या नवीन प्रवास ट्रेंडला स्लीप टुरिझम (Sleep Tourism) म्हणतात. जगभरातील लोक शहरांच्या धावपळीपासून दूर, शांतता, आराम आणि गाढ झोप देणाऱ्या ठिकाणांची निवड करत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी वरदान :स्लीप टुरिझम प्रामुख्याने शहरी लोक आणि व्यस्त जीवनशैली असलेल्या लोकांसाठी आहे. आजच्या जीवनशैलीत थकवा आणि झोपेचा अभाव ही सामान्य समस्या आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी स्लीप टुरिझम एक स्मार्ट आणि मजेदार मार्ग बनला आहे. यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मोठी मदत मिळते.