photos : उन्हाळ्यात पुरुषांना आवडते हे अत्तर, खूपच असते खास, तुम्हीही जाणून घ्या..
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
अत्तर आणि ऐतिहासिक शहर म्हणून उत्तरप्रदेशातील कन्नौज शहराची ओळख आहे. उन्हाळ्यात पुरुषांना थंडगार परफ्यूम जास्त आवडतात. त्यामुळे याठिकाणी हवामान लक्षात घेऊन परफ्यूम तयार केले जातात. यामध्ये पुरुषांसाठी खास परफ्यूम्सचा समावेश आहे. (अंजली शर्मा, प्रतिनिधी)
याठिकाणी विविध प्रकारचे अत्तर तयार केले जातात. उन्हाळ्यात पुरुषांना ज्या अत्तराचा सुगंध सर्वात जास्त आवडतो त्यापैकी एक म्हणजे कश्मिरी ऊद अत्तर आहे. या अत्तरात थंडावा देम्यासाठी चंदनाच्या अत्तराचा वापर केला जातो. चंदन हे चांगले असते. त्यामुळे ते यात वापरले जाते. या अत्तराची किंमत 10 ग्रॅमसाठी 400 रुपयांपासून सुरू होते. विशेष म्हणजे याचा सुगंध हा तब्बल 48 तास टिकतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement