Kolhapuri Mutton: धुळवडीला बनवा अस्सल कोल्हापुरी मटण! रेसिपी अशी की बोटं चाटत बसाल!
- Reported by:Niranjan Kamat
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Kolhapur Mutton: धुळवड सण आला की नॉनव्हेजवर ताव मारायचं प्लॅन सुरू होतो. यासाठी घरच्याघरी अस्सल कोल्हापुरी मटन बनवू शकता.
advertisement
घरच्या घरी अर्धा किलोचं कोल्हापूर स्टाईल मटन बनवण्यासाठी अगदी घरातलंच साहित्य लागतं. यात अर्धा किलो मटन, 2 चमचे तेल, 2 बारीक चिरलेले कांदे, 6-7 पाकळ्या लसूण, आल्याचा तुकडा, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, अर्धा चमचा हळद, चमचा मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा गरम मसाला या साहित्यात झणझणीत कोल्हापुरी मटण बनवू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement











