1 ग्लास तांदूळ आणि 1 वाटी चण्याची डाळ; घरीच तयार करा विदर्भ स्टाईल ‘ही’ प्रसिद्ध रेसिपी
- Published by:News18 Marathi
Last Updated:
विदर्भ परिसर हा चमचमीत खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील ‘गोळा भात’ हा अस्सल वऱ्हाडी पदार्थ संपूर्ण देशात फेमस आहे.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या खाद्यपद्धती प्रसिद्ध आहेत. विदर्भ परिसर हा चमचमीत खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील ‘गोळा भात’ हा अस्सल वऱ्हाडी पदार्थ संपूर्ण देशात फेमस आहे. स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून विदर्भ स्टाईल गोळाभात तयार होतो. हा गोळा भात कसा तयार होतो? याची रेसिपी वर्धा येथील साधना पवार यांनी सांगितली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement