भाजून घेतलेले हरभरे अन् लाल तिखट, गावाकडची झणझणीत आमटी, अगदी सोपी रेसिपी
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
सध्या मार्केटमध्ये ओले हरभरे आलेले आहेत. ओल्या हरभऱ्यापासून अनेक पदार्थ बनवले जाते. त्यातीलच एक पदार्थ म्हणजे ओल्या हरभऱ्याची आमटी. ही आमटी अगदी कमीत कमी वेळात तयार होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
त्यासाठी सर्वात आधी कढईत तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झाले की जिरे टाकून घ्यायचे. त्यानंतर कांदा टाकायचा. कांदा लाल होई पर्यंत शिजवून घ्यायचा आहे. कांदा लालसर झाला की त्यात लाल तिखट आणि इतर मसाले टाकायचे. ते मसाले 5 मिनिट शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यात टोमॅटो टाकून घ्यावा. टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे.
advertisement
advertisement









