कारल्याची भाजी खायला आवडतं नाही? मग ‘या’ पद्धतीनं बनवा टेस्टी चिप्स
- Published by:News18 Marathi
Last Updated:
कारल्याची भाजी आरोग्यदायी असली तरी त्याच्या कडवट चवीमुळे अनेकजण ती टाळतातच.
advertisement
advertisement
advertisement
प्रथम कारली धुवून बारीक गोल किंवा लांबट अशाप्रकारे अपल्याला पाहिजे त्या आकारात काप करून घ्यावी. नंतर त्याला मीठ लावून 2-3 तास सुकू द्या. एका भांड्यात तांदळाचे पीठ, कॉर्न फ्लोर, चणा डाळ पीठ, तिखट, हळद, मीठ, आमचूर पावडर, जीरेपूड ऍड करा. थोड्या थोड्या पाण्याने भिजवून घ्या. जास्त घट्ट किंवा जास्त पातळही नको. त्यात कारली टाकून छान एकत्रित करा.
advertisement
advertisement