आरोग्यवर्धक कारल्यापासून घरीच तयार करा चिप्स; पाहा रेसिपी पद्धत
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
कारल्याचे चिप्स करून खाल्ल्यास कडवटपणा टाळता येतो आणि ते एकदम टेस्टी लागतात.
advertisement
पण आहारात कारल्याचा समावेश गरजेचा असतो. त्यासाठी एक भन्नाट रेसिपी आहे. कारल्याचे चिप्स करून खाल्ल्यास कडवटपणा टाळता येतो आणि ते एकदम टेस्टी लागतात. हीच रेसिपी वर्धा येथील गृहिणी शोभाताई मकेश्वर यांनी सांगितलीय.
advertisement
advertisement
प्रथम कारली धुवून बारीक गोल किंवा लांबट अशाप्रकारे अपल्याला पाहिजे त्या आकारात काप करून घ्यावी. नंतर त्याला मीठ लावून 2-3 तास सुकू द्या. एका भांड्यात तांदळाचे पीठ, कॉर्न फ्लोर, चणा डाळ पीठ, तिखट, हळद, मीठ, आमचूर पावडर, जीरेपूड ऍड करा. थोड्या थोड्या पाण्याने भिजवून घ्या. जास्त घट्ट किंवा जास्त पातळही नको. त्यात कारली टाकून छान एकत्रित करा.
advertisement
advertisement