पराठ्यासोबत टोमॅटो सॉस खाऊन कंटाळलात? बनवा चटकदार अशी लसूण चटणी, रेसिपी पाहा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
पराठ्यासोबत नेहमी टोमॅटो सॉस किंवा इतर नेहमीच्या चटणी खाऊन बोर झाला असाल तर चटकदार अशी लसूण चटणी तुम्ही पराठ्यासोबत सोबत खाण्यासाठी बनवू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
त्यानंतर चटणीला तडका द्यायचा आहे. त्यासाठी भांड्यामध्ये तेल टाकायचं. तेल थोडं गरम झालं की जिरे टाकायचं. जिरे तडतडले की त्यात लसूणचे मिश्रण टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनिटे मंद आचेवर चटणी छान तेल सोडतपर्यंत शिजवून घ्यायची आहे. 5 ते 10 मिनिटानंतर चटणी तयार होईल. तेल सोडलं आणि कलर आला की समजायचं चटणी तयार झाली आहे.
advertisement
advertisement