हिरवी द्राक्षे खावी की काळी? आरोग्यासाठी कोणती फायद्याची? तज्ज्ञ सांगतात...

Last Updated:
द्राक्षांचा आंबटगोड स्वाद सगळ्यांनाच आवडतो. या फळामध्ये आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक घटक असतात. काळ्या द्राक्षांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि...
1/5
 फळांमध्ये द्राक्षे जवळपास सगळ्यांना आवडतात. त्याची आंबट-गोड चव अनेकांना खूप आवडते. द्राक्षे आपलं शरीर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यात असे गुणधर्म आहेत जे आपला रक्तदाब संतुलित ठेवतात.

advertisement
2/5
 पण आज आपण जाणून घेऊया की, आपल्या आरोग्यासाठी हिरवी द्राक्षे जास्त चांगली आहेत की काळी? दोन्ही एकाच प्रजातीची असूनही त्यांचे गुणधर्म मात्र वेगळे आहेत.

3/5
 काळी द्राक्षे पोटॅशियमव्यतिरिक्त, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी ने समृद्ध असतात. काळी द्राक्षे खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते. त्यात पोटॅशियम भरपूर असल्याने हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतं. काळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्स नावाचे घटकही असतात. हे सायटोकेमिकल्स हृदयाच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहेत.

4/5
 हिरवी द्राक्षे कार्ब्स, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन सी आणि के ने परिपूर्ण असतात. काळ्या द्राक्षांप्रमाणेच, हिरवी द्राक्षेही हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. या द्राक्षांमध्ये अनेक फायटोकेमिकल्स असतात, ज्यामुळे मानसिक आरोग्याला आराम मिळतो. हिरव्या द्राक्षांमध्ये फायबरचं प्रमाणही जास्त असल्याने वजन कमी करणं सोपं होतं.

5/5
 थोडक्यात, दोन्ही प्रकारची द्राक्षे आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी, त्यांच्यातील घटकांनुसार त्यांचे फायदे थोडे बदलतात. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार तुम्ही कोणत्याही रंगाची द्राक्षे खाऊ शकता!

BMC Election: ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दावा
ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दाव
  • राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे.

  • ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये पडद्याआड हातमिळवणीबाबत घडामोडी सुरू असल्याचा दावा

  • भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप...

View All
advertisement