National Tourism Day: Garden किंवा Beach नाही, 'या' गुहेत चढतो Romance!

Last Updated:
आपल्या पार्टनरसोबत निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवता यावा, अशी शांत जागा तुम्ही शोधत असाल आणि कुठेतरी दूर जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही जागा तुमच्यासाठी Best आहे. झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमध्ये हे एक असं ठिकाण आहे जिथं प्रेमवीरांच्या प्रेमाला जणू उधाण येतं. बरं ही साधीसुधी गुहा नाहीये हं, तर या गुहेत जाताच येतो रोमांचक अनुभव, असं नेमकं काय आहे इथं, पाहूया.
1/5
रांचीच्या कांके रोडवर असलेल्या रॉक गार्डनला 'लव्हर्स स्पॉट' म्हटलं जातं. या गार्डनला प्रचंड नैसर्गिक सौंदर्य लाभलंय. इथल्या लहान लहान गुहांकडे पर्यटक विशेष आकर्षित होतात.

advertisement
2/5
या गुहांमध्ये कपल एकत्र वेळ घालवतात. इथलं वातावरण अत्यंत रोमँटिक आहे. त्यामुळे हे ठिकाण खास कपल्ससाठीच असल्याचं मानलं जातं.

3/5
विशेष म्हणजे इथल्या गुहांमध्ये केवळ अंधार नाही, तर आत निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळतं. गुहेत एक पूलसुद्धा आहे. या सुतळीच्या पुलावरून चालणं म्हणजे एक रोमांचक अनुभव असतो. पर्यटक या पुलावर फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करतात.

4/5
इथून कांके धरणाचं अत्यंत नेत्रदीपक दृश्य पाहायला मिळतं. याठिकाणी पर्यटक बोटिंगदेखील करतात. केवळ कपलसाठी नाही, तर फॅमिलीसाठीसुद्धा हे ठिकाण उत्तम आहे.

5/5
परंतु इथं प्रचंड शांतता आणि कमी वर्दळ असल्यामुळे कपल्स मोठ्या संख्येने येतात. महत्त्वाचं म्हणजे प्रेमात नसलेली व्यक्तीही इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडते. व्हॅलेटाइन विक जवळ असल्याने तुम्हीही या ठिकाणाला भेट देऊ शकता.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement