PHOTOS: राजस्थानचे नंदनवन; हिवाळ्यात होते स्वर्गाहून सुंदर; अशी गुलाबी थंडी कुठेही अनुभवता येणार नाही
- Published by:Rahul Punde
Last Updated:
राजस्थानचे माउंट अबू हे हिल स्टेशन नेहमीच पर्यटकांनी गजबजले असते. येथे दररोज हजारो पर्यटक भेट देतात. हिवाळा सुरू झाल्यापासून गेल्या 24 तासांत 15 हजारांहून अधिक पर्यटक माउंट अबूला भेट देण्यासाठी आले आहेत. यावरुन माउंट अबू किती सुंदर आहे, याची कल्पना येऊ शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement