Urine Problem : लघवीच्या वेळी जळजळ, वेदना जाणवतात? या घरगुती उपचारांनी मिळेल आराम..!

Last Updated:
लघवी करताना जळजळ आणि वेदना होण्याच्या समस्येस डिस्युरिया असं म्हणतात. myupchar.com शी संबंधित एम्सच्या डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी यांनी सांगितलं, डिसयुरियामध्ये लघवी करताना मूत्राशयातून जाणाऱ्या नलिकांच्या (जननेंद्रिया संबंधीत) भोवती वेदना होणं किंवा जळजळ होण्याची समस्या उद्भवते. आज आम्ही तुम्हाला या समस्येवर घरगुती आणि प्रभावी उपाय सांगत आहोत.
1/7
ही समस्या 18 ते 50 वर्षे वयोगटातील लोकांना होते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं. याचं कारण संक्रमण आहे, जे कोणत्याही बाह्य जंतू किंवा जीवाणूंच्या संपर्कातून उद्भवतं. यामुळे ताप येऊ शकतो. या समस्येवर घरच्या घरीही उपचार करता येऊ शकतात. हे उपचार काय आहेत पाहुयात.

advertisement
2/7
लिंबू : लिंबामध्ये अ‍ॅसिड असतं जे जीवाणू आणि विषाणूंपासून बचाव करतं. लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात टाका. त्यात मध मिसळा आणि दररोज रिकाम्या पोटी प्या. काकडी डिसयुरियामध्ये काकडी एक प्रभावी औषध मानलं जातं. जेव्हा शरीर हायड्रेटेड राहतं तेव्हा शरीरातील सर्व विषारी द्रव्य लघवीवाटे शरीराबाहेर जातात, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा धोका राहत नाही.

3/7
काकडी : शरीराला हायड्रेटेड ठेवण्याचे कार्य करते कारण त्यात 95% पाणी असतं. काकडीचा रस बनवून त्यात एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोनदा प्यायल्याने डिसयुरिया बरा होतो.

4/7
मेथीचे दाणे : मेथीचे दाणे डिस्युरियामध्ये प्रभावी औषध म्हणून काम करतात. मेथीचे दाणे योनीमार्गाची सामान्य पीएच पातळी राखतं, संक्रमणापासून संरक्षण करतं, तसंच शरीरातील विषारी द्रव बाहेर टाकण्याचं कार्य करतं. एक ग्लास ताकात अर्धा चमचा मेथी दाण्यांची पावडर मिसळून दररोज दोनदा सेवन करा.

5/7
दही दह्यामध्ये असे जीवाणू आहेत जे शरीरातले हानिकारक जीवाणू काढून टाकण्यासाठी कार्य करतं. दही खाल्ल्यानं लघवीमधील पीएच पातळी सामान्य राहण्यास मदत होते. दररोज तीन कप दही खाल्ल्यास लघवीच्या संसर्गामध्ये बराच फायदा होतो.

6/7
अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर : या व्हिनेगरमध्ये अँटी-फंगल आणि जीवाणू विरोधक गुणधर्म आहेत, जे बर्‍याच संक्रमणास प्रतिबंधित करतात. त्यात पोटॅशियम आणि बरीच खनिजं असतात, जे शरीराची सामान्य पीएच पातळी राखण्यासाठी कार्य करतात. एक ग्लास पाणी गरम करा त्यात एक चमचा व्हिनेगर आणि एक चमचा मध मिसळा. हे पाणी दिवसातून दोनदा प्या. या मुळे डिस्युरियाची समस्या दूर होईल.

7/7
भरपूर पाणी प्या : myupchar.com शी संबंधित डॉ लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी सर्वात जास्त पाण्याची गरज असते. वास्तविक पाणी प्रत्येक समस्येवर उपचार करतं. भरपूर पाणी प्यायल्यामुळे शरीराचं शुद्धीकरण होतं. लघवी करताना जळजळ आणि वेदना होणे या समस्येपासून मुक्त होण्यासाठी भरपूर पाणी प्यावं.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement