Weight Loss Tips : पोटाची चरबी करण्यासाठी व्यायाम करताय? हे 7 फॅट बर्नर फूड खा, लवकर दिसेल फरक

Last Updated:
Fat Burner Foods : पोटावरील वाढत्या चरबीमुळे शरिकराचा आकार तर बिघतोच. शिवाय आरोग्याच्या अनेक समस्या देखील उद्भवात. परंतु आहारात काही विशेष पदार्थाचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. तसेच हे पदार्थ चयापचय वाढवून पोटाची चरबी सहज कमी करू शकतात.
1/8
खराब जीवनशैलीमुळे आजकाल लठ्ठपणाची समस्या लोकांना सतावत आहे. वाढत्या वजनामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करून पाहतात. मात्र काही छोट्या गोष्टीही तुमच्यासाठी या वजन कमी करण्याच्या प्रवासात फायदेशीर ठरू शकतात.

advertisement
2/8
हेल्थलाइनच्या मते, जर तुम्ही तुमच्या आहारात फॅटी फिशचा समावेश केला तर त्यात असलेले ओमेगा 3 फॅटी ॲसिड शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात. तुम्ही आठवड्यातून 2 दिवस फॅटी फिश खाल्ले तर तुम्हाला त्याचे फायदे दिसतील.

3/8
कॉफीनेही तुम्ही वजन कमी करू शकता. त्यात भरपूर प्रमाणात कॅफिन असते जे नैसर्गिक फॅट बर्नर आहे. मात्र, 4 ते 5 कपपेक्षा जास्त कॉफी प्यायल्यास तुमची झोप खराब होऊ शकते.

4/8
अंड्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. यामध्ये भरपूर प्रोटीन असते आणि ते खाल्ल्याने पोट भरलेले राहत, तसेच कॅलरीज देखील बर्न करण्यास मदत होते.

5/8
ग्रीन टीमध्ये काही आढळणारे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील चरबी, विशेषतः पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करतात. हे चयापचय देखील वाढवते. 2 ते 3 कप ग्रीन टी प्यायल्यास तुम्हाला फायदे दिसतील.

6/8
अॅपल सायडर व्हिनेगर हे वजन कमी करण्यासाठी शतकानुशतके वापरले जात आहे. त्यात आढळणारे घटक चरबी जाळण्यास आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करतात असे संशोधनात असे आढळून आले आहे. हे तुम्ही एक चमचा पाण्यात मिसळून रोज पिऊ शकता.

7/8
मिरचीमध्ये असलेले अनेक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स वजन कमी करण्यास मदत करतात. यामध्ये असलेले कॅप्सेसिन कंपाऊंड पोट भरलेले ठेवण्याचे आणि वजन कमी करण्याचे काम करते.

8/8
ग्रीक दह्यामध्ये प्रोटीन, पोटॅशियम आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळतात. हे दुग्धजन्य पदार्थ चरबी जलद बर्न करतात आणि वजन नियंत्रणात ठेवू शकतात. असे संशोधनात असे आढळून आले आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement