Breast Size : लग्नानंतर ब्रेस्टचा आकार का वाढतो; लग्न आणि स्तन या दोघांचा संबंध काय?

Last Updated:
Breast Size Increase After Marriage : लग्नानंतर महिलांसाठी फक्त त्यांचं कुटुंब, घरच बदलत नाही तर त्यांच्या शरीरातही अनेक बदल होतात. त्यापैकी एक म्हणजे ब्रेस्टचा वाढणारा आकार.
1/5
लग्न झालं की महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. हिला लग्न मानावलेलं दिसतं आहे, असं अनेक जण म्हणतात. लग्नानंतर होणाऱ्या शारीरिक बदलांपैकी एक म्हणजे ब्रेस्ट म्हणजे स्तनांचा आकार. जो वाढलेला दिसतो. पण लग्नानंतर स्तनांचा आकार खरंच वाढतो का? हो तर का? त्यांचा संबंध काय? हे जाणून घेऊया.

advertisement
2/5
लग्नानंतर महिलांचा आहार, लाइफस्टाईल बदलते, ज्यामुळे त्यांचं वजन वाढतं. वाढलेल्या वजनाचा परिणाम छातीवरही दिसून येतो. स्तनांमध्ये चरबी वाढल्याने ब्रेस्टचा आकार वाढलेला दिसतो.

3/5
लग्नानंतर महिला नवीन वातावरणात जातात. ज्याचा स्ट्रेस, तणाव त्यांच्यात असतो. तसंच लैंगिकदृष्ट्या त्या अॅक्टिव्ह होतात. या सगळ्याचा परिणाम हार्मोन्सवर होतो. त्यांच्यात हार्मोन्स बदल होतात. यामुळेही ब्रेस्टचा आकार वाढतो.

4/5
आहार आणि ताणतणावाशिवाय मासिक पाळी, प्रेग्नन्सी, मेनोपॉज या गोष्टीही महिलांच्या स्तनांचा आकार वाढण्यास कारणीभूत असतात.

5/5
तज्ज्ञांच्या मते, एकंदर काय तर स्तनांच्या आकाराचा आणि लग्नाचा थेट संबंध नाही. तर बदललेली लाइफस्टाईल, हार्मोनल बदल, प्रेग्नन्सी, मेनोपॉज याचा थेट ब्रेस्टवर परिणाम होतो.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement