99 टक्के लोकांना माहितीच नाही, शिंकल्यावर God Bless You का म्हणतात?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
प्रवासात, ऑफिसमध्ये किंवा मित्र- मैत्रिणींसोबत बसलेलो असलं की, कोणालाही चुकून शिंकायला जर आलं तर आपण अगदी सहजतेने God Bless You असं म्हणतो. पण तुम्हाला माहितीये का? आपण कोणीही शिंकल्यानंतर God Bless You का बोलतो.
माणसाला शिंकायला केव्हा येईल आणि केव्हा नाही, याचा काही नेम नाही. प्रवासात, ऑफिसमध्ये किंवा मित्र- मैत्रिणींसोबत बसलेलो असलं की, कोणालाही चुकून शिंकायला जर आलं तर आपण अगदी सहजतेने God Bless You असं म्हणतो. पण तुम्हाला माहितीये का? आपण कोणीही शिंकल्यानंतर God Bless You का बोलतो. 99 टक्के लोकांना या प्रश्नाचं उत्तर महितीच नसेल. नेमकं खरं कारण काय? चला जाणून घेऊया
advertisement
शिंकल्यावर 'God Bless You' म्हणण्यामागे अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कारणं आहेत. युरोपीयन देशांमध्ये काही आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी गॉड ब्लेस यू म्हणणं सुरू झालं. शिवाय, जर कोणी अचानक शिंकलं तर, कदाचित हृदयविकाराचा झटका येण्याची भिती असण्याची शक्यता असते. म्हणून लोकं शिंकल्यानंतर आवश्यक गॉड ब्लेस यू म्हणतात.
advertisement
advertisement
advertisement


