Angarak Chaturthi : सर्वांना द्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा! शेअर करा हे खास मेसेजेस, स्टेटस आणि ग्रीटिंग्स..

  • Published by:
Last Updated:
आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी लोक गणेशाचे आवर्जुन पूजा करतात आणि त्याच्या आशिर्वादाने कामाची सुरूवात करतात. या दिवशी लोक गणेशासाठी उपवास देखील करतात, तर रात्री चंद्र आल्यानंतर हा उपवास सोडला जातो. आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं आम्ही तुमच्यासाठी सोशल मीडियात व्हायरल होणारे काही खास मेसेजेस घेऊन आलो आहोत. ज्याच्या माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस, फेसबूक स्टेट्सन ठेवू शकता तसेत तुमच्या प्रियजनांना ते मेसेजेस पाठवून शुभेच्छा देऊ शकता.
1/9
वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी... सर्व गणेशभक्तांना अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा..!

advertisement
2/9
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:| निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर्या! सर्व गणेशभक्तांना अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा..!

3/9
हार फुलांचा घेऊनी वाहु चला हो गणपतीला आद्य दैवत साऱ्या जगाचे पूजन करूया गणराजाचे.. अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा..!

4/9
संकटांवर मात करणारा गणपती तुम्हाला यश देवो, तुमच्या आयुष्यात आनंद आणो आणि दुःख दूर करो.. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

5/9
आज श्रीगणेशाची आराधना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

6/9
तुमचे सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढू दे.. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

7/9
कितीही मोठी समस्या असू दे, देवा तुझ्या नावातच समाधान आहे.. संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

8/9
रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर.. संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

9/9
सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम.. संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement