PHOTOS : चांदीपासून बनवलेल्या या हँडबॅग, महिलांना करतायेत आकर्षित, किंमत किती?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
बदलत्या काळानुसार अनेक नवनवीन ट्रेंड येत आहेत. सध्या लग्नसराई सुरू झाली आहे. त्यामुळे चांदीच्या हँडबॅग्सला विशेष पसंती मिळताना दिसत आहे. महिलांना वेगवेगळ्या डिझाईन्सच्या आणि आकारांच्या आकर्षक पर्स खरेदी करायला आवडत आहेत. (निशा राठौड, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement