advertisement

Weather Alert: मराठवाड्यावर पुन्हा काळे ढग! छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांत आज धो धो कोसळणार

Last Updated:
Marathwada Rain: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. मराठवाड्यावर पुन्हा अवकाळी संकट घोंघावत असून आज सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
1/5
ऐन दिवाळीत महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. दिवाळीअखेर राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागात देखील जोरदार पाऊस सुरू आहे. आज पुन्हा हवामान विभागाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

2/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह सर्वच जिल्ह्यांत आज जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने आठही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला असून याठिकाणी वादळी वारे आणि विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

3/5
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव या आठही जिल्ह्यांत आज विजांसह पावसाची शक्यता आहे. पुढील चार दिवस मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

4/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. पुढील 48 तास पावसाचा जोर राहणार असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

5/5
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात ऑक्टोबर हिटचे चटके जाणवत होते. आता हवामानातील बदलांमुळ तापमानात काहीशी घट झाली असून आकाश ढगाळ आहे. विजांसह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती कळाजी घ्यावी. विजांच्या काळात सुरक्षित ठिकाणी थांबावे. शेतकऱ्यांनी शेतीचे योग्य ते व्यवस्थापन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement