Weather Alert: मराठवाड्यावर महासंकट! छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांत धो धो कोसळणार, 24 तास महत्त्वाचे!

Last Updated:
Marathwada Rain: महाराष्ट्रातील मराठवाडा भागात पावसाचा जोर कायम आहे. आज पुन्हा छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
1/5
गेल्या काही काळात महाराष्ट्रात तुफानी पाऊस सुरू आहे. गेल्या 3 दिवसांत तर पावसाने कहर केला असून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील धो धो कोसळत आहे. आज मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने सर्वच जिल्ह्यांना मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 28 सप्टेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/5
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत रविवारी पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. आज छत्रपती संभाजीनगरला ऑरेंज तर उर्वरित 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या 2 दिवसांत पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने मराठवाडाकरांची चिंता वाढली आहे.

3/5
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर सोमवारी यलो अलर्ट असून त्यानंतर हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

4/5
28 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली, जालना आणि परभणी या जिल्ह्यांत देखील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे.

5/5
दरम्यान, मराठवाड्यात पुढील 24 तास पावसाची तीव्रता कायम राहणार आहे. त्यानंतर हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर ओसरणार असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. परंतु, गेल्या काही दिवसांत झालेल्या मसुळधार पावसाने हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

CM Devendra Fadnavis : मतदानाच्या काही तास आधी निवडणूक रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप,  'निवडणूक आयोग कोणता कायदा...'
उद्या निवडणूक आणि आज रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप, 'निवडणूक आयोग कोणता का
  • उद्या निवडणूक आणि आज रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप, 'निवडणूक आयोग कोणता का

View All
advertisement