advertisement

Marathwada Rain: प्रतीक्षा संपली! 24 तासात हवा बदलणार, मराठवाड्यात पाऊस बरसणार, आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात गेल्या काही काळापासून पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आता हवामानात मोठे बदल जाणवत असून 24 तासानंतर जोरदार पावसाचा अंदाज आहे.
1/5
राज्यातील काही भागात मान्सूनचा जोर वाढला आहे. तर मराठवाड्यासह काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी आहे. 24 तासानंतर हवापालट होणार असून जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

2/5
मराठवाड्यात पावसाने उघडीत दिल्याने खरीप पेरणे केलेले शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे. आता हीच प्रतीक्षा संपणार असून हवामान विभागाकडून महत्त्वाचं अपडेट आलं आहे. पुढील 24 तासानंतर मराठवाड्यातील हवामानात बदल जाणवणार आहेत. छत्रपती संभाजीनगरसह 4 जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

3/5
छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी आणि हिंगोलीत 5 जुलैला जोरदार पावसाचा अंदाज आहे. सोसाट्याच्या वारा आणि विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही काळ हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

4/5
6 जुलैपासून मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव वगळता 6 जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होणार असून हलका ते मध्यम पाऊस होईल.

5/5
आज, 4 जुलै रोजी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित जालना, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव या पाचही जिल्ह्यात ढगाळ हवामानासह एक दोन ठिकाणी हलका पाऊस होईल.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement