Weather Alert: वादळी वारे वाहणार, पाऊस कोसळणार, मराठवाड्याला हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
मराठवाडातील सर्वच जिल्ह्यांना 31 मे रोजी हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात 31 मे रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
1/5
मराठवाड्यात 31 मे रोजी देखील पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यामध्ये 31 मे रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

advertisement
2/5
मराठवाडातील सर्वच जिल्ह्यांना 31 मे रोजी हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात 31 मे रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
मराठवाडातील सर्वच जिल्ह्यांना 31 मे रोजी हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात 31 मे रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
3/5
मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धराशिव या सर्व जिल्ह्यांत 31 मे रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

4/5
संभाजीनगर शहरामध्ये तापमान हे 33 अंश सेल्सिअस एवढे असेल. दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे परत तापमानामध्ये वाढ झालेली आहे. शहरामध्ये 40 ते 50 किमी ताशी प्रमाणे वारे वाहतील. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे.

5/5
मराठवाड्यामध्ये विविध भागांत पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मालाची काळजी घ्यावी.

BJP Candidate List BMC Election: भाजपाची फायनल लिस्ट! मुंबईच्या मैदानात ठाकरे बंधूंना कोण भिडणार? पाहा १३६ उमेदवारांची यादी...
भाजपाची फायनल लिस्ट! मुंबईच्या मैदानात ठाकरे बंधूंना कोण भिडणार? पाहा १३६ उमेदवा
  • भाजपने आपल्या उमेदवार यादीत जुन्या चेहऱ्यांसह नवख्यांनादेखील संधी दिली आहे.

  • मुंबईत भाजपा 136, तर शिंदेंची शिवसेना 90 जागा लढवणार आहे.

  • मुंबई महापालिकेची सत्ता काबिज करण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे.

View All
advertisement