BJP Candidate List BMC Election: भाजपाची फायनल लिस्ट! मुंबईच्या मैदानात ठाकरे बंधूंना कोण भिडणार? पाहा १३६ उमेदवारांची यादी...

Last Updated:

BJP Mumbai Candidate List: मुंबईत भाजपा 136, तर शिंदेंची शिवसेना 90 जागा लढवणार आहे. दोन्ही पक्ष आपल्या मित्रपक्षांना त्यांच्या कोट्यातून उमेदवारी देणार आहेत. भाजपने आपल्या उमेदवार यादीत जुन्या चेहऱ्यांसह नवख्यांनादेखील संधी दिली आहे.

भाजपाची फायनल लिस्ट! मुंबईच्या मैदानात ठाकरे बंधूंना कोण भिडणार? पाहा १३६ उमेदवारांची यादी...
भाजपाची फायनल लिस्ट! मुंबईच्या मैदानात ठाकरे बंधूंना कोण भिडणार? पाहा १३६ उमेदवारांची यादी...
मुंबई: मुंबई महापालिकेची सत्ता काबिज करण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. शिवसेना शिंदे गटासोबत युती केल्याने भाजप मुंबईत १३७ जागा लढणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरात ३ उमेदवार दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. त्याशिवाय, पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांच्या पत्नीलाही भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
मुंबईत भाजपा 136, तर शिंदेंची शिवसेना 90 जागा लढवणार आहे. दोन्ही पक्ष आपल्या मित्रपक्षांना त्यांच्या कोट्यातून उमेदवारी देणार आहेत. भाजपने आपल्या उमेदवार यादीत जुन्या चेहऱ्यांसह नवख्यांनादेखील संधी दिली आहे.

> भाजपकडून मुंबईत 136 जागांवर कोणते उमेदवार?

1. वॉर्ड क्रमांक २ - तेजस्वी घोसाळकर
2. वॉर्ड क्रमांक ३ - प्रकाश दरेकर
advertisement
3. वॉर्ड क्रमांक ७ - गणेश खणकर
4. वॉर्ड क्रमांक ८ - योगिता पाटील
5. वॉर्ड क्रमांक ९ - शिवानंद शेट्टी
6. वॉर्ड क्रमांक १० - जितेंद्र पटेल
7. वॉर्ड क्रमांक १३ - राणी त्रिवेदी
8. वॉर्ड क्रमांक १४ - सीमा शिंदे
9. वॉर्ड क्रमांक १५ - जिग्ना शाह
10. वॉर्ड क्रमांक १६ - श्वेता कोरगावकर
advertisement
11. वॉर्ड क्रमांक १७ - शिल्पा सांगोरे
12. वॉर्ड क्रमांक १९ - दक्षता कवठणकर
13. वॉर्ड क्रमांक २० - बाळा तावडे
14. वॉर्ड क्रमांक २१ - लीना देहरेकर
15. वॉर्ड क्रमांक २२ - हेमांशू पारेख
16. वॉर्ड क्रमांक २३ - शिवकुमार झा
17. वॉर्ड क्रमांक २४ - स्वाती जैस्वाल
18. वॉर्ड क्रमांक २५ - निशा परुळेकर
advertisement
19. वॉर्ड क्रमांक २६ - प्रीतम खंडागळे
20. वॉर्ड क्रमांक २७ - नीलम गुरव
21. वॉर्ड क्रमांक २९ - नितीन चौहान
22. वॉर्ड क्रमांक ३० - धवल वोरा
23. वॉर्ड क्रमांक ३१ - मनिषा यादव
24. वॉर्ड क्रमांक ३३ - उज्वला वैती
25. वॉर्ड क्रमांक ३४ - सॅम्युअल डेनीस (शिंदेंनी भरला नाही)
advertisement
26. वॉर्ड क्रमांक ३५ - योगेश वर्मा
27. वॉर्ड क्रमांक ३६ - सिद्धार्थ शर्मा
28. वॉर्ड क्रमांक ३७ - प्रतिभा शिंदे
29. वॉर्ड क्रमांक ४० - संजय आव्हाड
30. वॉर्ड क्रमांक ४३ - विनोद मिश्रा
31. वॉर्ड क्रमांक ४४ - संगीता ज्ञानमुर्ती शर्मा
32. वॉर्ड क्रमांक ४५ - संजय कांबळे
advertisement
33. वॉर्ड क्रमांक ४६ - योगिता कोळी
34. वॉर्ड क्रमांक ४७ - तेजिंदर सिंह तिवाना
35. वॉर्ड क्रमांक ४९ - सुमित्रा म्हात्रे
36. वॉर्ड क्रमांक ५० - विक्रम राजपूत
37. वॉर्ड क्रमांक ५२ - प्रीती सातम
38. वॉर्ड क्रमांक ५४ - विप्लव अवसरे
39. वॉर्ड क्रमांक ५५ - हर्ष पटेल
advertisement
40. वॉर्ड क्रमांक ५६ - राजूल समीर देसाई
41. वॉर्ड क्रमांक ५७ - श्रीकला पिल्ले
42. वॉर्ड क्रमांक ५८ - संदीप पटेल
43. वॉर्ड क्रमांक ५९ - योगीराज दाभाडकर
44. वॉर्ड क्रमांक ६० - सायली कुलकर्णी
45. वॉर्ड क्रमांक ६३ - रुपेश सावरकर
46. वॉर्ड क्रमांक ६४ - सरिता राजापुरे
47. वॉर्ड क्रमांक ६५ - विठ्ठल बंदेरी
48. वॉर्ड क्रमांक ६६ - आरती पांड्या
49. वॉर्ड क्रमांक ६७ - दिपक कोतेकर
50. वॉर्ड क्रमांक ६८ - रोहन राठोड
51. वॉर्ड क्रमांक ६९ - सुधा सिंह
52. वॉर्ड क्रमांक ७० - अनिष मकवानी
53. वॉर्ड क्रमांक ७१ - सुनीता मेहता
54. वॉर्ड क्रमांक ७२ - ममता यादव
55. वॉर्ड क्रमांक ७४ - उज्ज्वला मोडक
56. वॉर्ड क्रमांक ७५ - उमेश राणे
57. वॉर्ड क्रमांक ७६ - प्रकाश मुसळे
58. वॉर्ड क्रमांक ८० - दिशा यादव
59. वॉर्ड क्रमांक ८१ - केसरबेन पटेल
60. वॉर्ड क्रमांक ८२ - जगदिश्वरी अमिन
61. वॉर्ड क्रमांक ८४ - अंजली सामंत
62. वॉर्ड क्रमांक ८५ - मिलिंद शिंदे
63. वॉर्ड क्रमांक ८७ - महेश पारकर
64. वॉर्ड क्रमांक ८८ - प्रज्ञा सामंत
65. वॉर्ड क्रमांक ९० - ज्योति उपाध्याय
66. वॉर्ड क्रमांक ९५ - सुहास आडिवरेकर
67. वॉर्ड क्रमांक ९७ - हेतल गाला
68. वॉर्ड क्रमांक ९८ - अलका केरकर
69. वॉर्ड क्रमांक ९९ - जितेंद्र राऊत
70. वॉर्ड क्रमांक १०० - स्वप्ना म्हात्रे
71. वॉर्ड क्रमांक १०१ - अनुश्री घोडके
72. वॉर्ड क्रमांक १०२ - निलेश हंडगर
73. वॉर्ड क्रमांक १०३ - हेतल गाला मोर्वेकर
74. वॉर्ड क्रमांक १०४ - प्रकाश गंगाधरे
75. वॉर्ड क्रमांक १०५ - अनिता वैती
76. वॉर्ड क्रमांक १०६ - प्रभाकर शिंदे
77. वॉर्ड क्रमांक १०७ - नील सोमय्या
78. वॉर्ड क्रमांक १०८ - दिपिका घाग
79. वॉर्ड क्रमांक ११० - जेनी शर्मा
80. वॉर्ड क्रमांक १११ - सारिका पवार
81. वॉर्ड क्रमांक ११२ - साक्षी पवार
82. वॉर्ड क्रमांक ११५ - स्मिता परब
83. वॉर्ड क्रमांक ११६ - जागृती पाटील
84. वॉर्ड क्रमांक १२२ - चंदन शर्मा
85. वॉर्ड क्रमांक १२३ - अनिल निर्मळे
86. वॉर्ड क्रमांक १२६ - अर्चना भालेराव
87. वॉर्ड क्रमांक १२७ - अलका भगत
88. वॉर्ड क्रमांक १२९ - अश्विनी मते
89. वॉर्ड क्रमांक १३० - धर्मेश गिरी
90. वॉर्ड क्रमांक १३१ - राखी जाधव
91. वॉर्ड क्रमांक १३२ - रितू तावडे
92. वॉर्ड क्रमांक १३५ - नवनाथ बन
93. वॉर्ड क्रमांक १४१ - श्रुतिका किशोर मोरे
94. वॉर्ड क्रमांक १४४ - दिनेश उर्फ बबलू पांचाळ
95. वॉर्ड क्रमांक १४९ - सुषम सावंत
96. वॉर्ड क्रमांक १५० - वनिता कोकरे
97. वॉर्ड क्रमांक १५१ - कशिश फुलवारिया
98. वॉर्ड क्रमांक १५२ - आशा मराठे
99. वॉर्ड क्रमांक १५४ - महादेव शिगवण
100. वॉर्ड क्रमांक १५५ - वर्षा शेट्ये
101. वॉर्ड क्रमांक १५७ - आशाताई तायडे
102. वॉर्ड क्रमांक १५८ - आकांक्षा शेट्ये
103. वॉर्ड क्रमांक १५९ - प्रकाश मोरे
104. वॉर्ड क्रमांक १६४ - हरिष भांदिर्गे
105. वॉर्ड क्रमांक १६५ - रुपेश पवार
106. वॉर्ड क्रमांक १६८ - अनुराधा पेडणेकर
107. वॉर्ड क्रमांक १७० - रणजिता दिवेकर
108. वॉर्ड क्रमांक १७२ - राजश्री शिरवडकर
109. वॉर्ड क्रमांक १७४ - साक्षी कनोजिया
110. वॉर्ड क्रमांक १७६ - रेखा यादव
111. वॉर्ड क्रमांक १७७ - कल्पेशा जेसल कोठारी
112. वॉर्ड क्रमांक १८२ - राजन पारकर
113. वॉर्ड क्रमांक १८५ - रवी राजा
114. वॉर्ड क्रमांक १८६ - निला सोनावणे
115. वॉर्ड क्रमांक १८९ - मंगला गायकवाड
116. वॉर्ड क्रमांक १९० - शितल गंभीर देसाई
117. वॉर्ड क्रमांक १९५ - राजेश कांगणे
118. वॉर्ड क्रमांक १९६ - सोनाली सावंत
119. वॉर्ड क्रमांक २०० - संदीप पानसांडे
120. वॉर्ड क्रमांक २०२ - पार्थ बावकर
121. वॉर्ड क्रमांक २०५ - वर्षा गणेश शिंदे
122. वॉर्ड क्रमांक २०७ - रोहिदास लोखंडे
123. वॉर्ड क्रमांक २१० - संतोष राणे
124. वॉर्ड क्रमांक २१२ - मंदिकिनी खामकर (अर्ज वेळेत दाखल करता आला नाही)
125. वॉर्ड क्रमांक २१४ - अजय पाटील
126. वॉर्ड क्रमांक २१५ - संतोष ढोले
127. वॉर्ड क्रमांक २१६ - गौरी नरवणकर
128. वॉर्ड क्रमांक २१७ - गौरंग झवेरी
129. वॉर्ड क्रमांक २१८ - स्नेहल तेंडुलकर
130. वॉर्ड क्रमांक २१९ - सन्नी सानप
131. वॉर्ड क्रमांक २२० - दिपाली कुलथे
132. वॉर्ड क्रमांक २२१ - आकाश पुरोहित
133. वॉर्ड क्रमांक २२२ - रिटा मकवाना
134. वॉर्ड क्रमांक २२५ - हर्षिदा नार्वेकर
135. वॉर्ड क्रमांक २२६ - मकरंद नार्वेकर
136. वॉर्ड क्रमांक २२७ - गौरवी शिवलकर-नार्वेकर
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP Candidate List BMC Election: भाजपाची फायनल लिस्ट! मुंबईच्या मैदानात ठाकरे बंधूंना कोण भिडणार? पाहा १३६ उमेदवारांची यादी...
Next Article
advertisement
BJP Candidate List BMC Election: भाजपाची फायनल लिस्ट! मुंबईच्या मैदानात ठाकरे बंधूंना कोण भिडणार? पाहा १३६ उमेदवारांची यादी...
भाजपाची फायनल लिस्ट! मुंबईच्या मैदानात ठाकरे बंधूंना कोण भिडणार? पाहा १३६ उमेदवा
  • भाजपने आपल्या उमेदवार यादीत जुन्या चेहऱ्यांसह नवख्यांनादेखील संधी दिली आहे.

  • मुंबईत भाजपा 136, तर शिंदेंची शिवसेना 90 जागा लढवणार आहे.

  • मुंबई महापालिकेची सत्ता काबिज करण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे.

View All
advertisement