Marathwada Weather: पुढील 24 तास धोक्याचे, मराठवाड्यात मुसळधार पाऊस, 5 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना आज हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता देखील सांगितली आहे.
1/5
मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पाहिला मिळत आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना आज हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता देखील सांगितली आहे.

advertisement
2/5
‎ मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रमाणे वारे वाहतील आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर या ठिकाणच्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावे. पुढील काही दिवस या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

3/5
‎‎बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अलर्ट हा देण्यात आलेला नाही आहे. पण पुढच्या आठवड्यात या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस देखील हवामान खात्याने सांगितला आहे.

4/5
‎छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. तसेच शहरामध्ये 1 सप्टेंबर रोजी हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क राहावे.

5/5
‎ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक पिके देखील पाण्यात गेलेली आहेत. तरी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी आणि नागरिकांनी आपले आरोग्य जपावे.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement