Marathwada Weather Update: मराठवाड्यात थंडी गेली आता नवं संकट, उकाडा वाढणार, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
Marathwada Weather Update: तापमानातील या वाढीमुळे मराठवाड्यातील उष्णतेचे प्रमाण अधिक जाणवेल. मराठवाड्यातील आजच्या हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
1/5
डिसेंबर अखेर मराठवाड्यातील हवामानात बदल होताना दिसतील. आजचा दिवस उष्णतेच्या प्रभावाखाली राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मराठवाड्यातील तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः नांदेड, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा तडाखा अधिक जाणवेल. या भागांमध्ये दुपारी तापमान अधिक वाढून 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.

advertisement
2/5
सध्या हिवाळ्याचे दिवस असून उष्णतेचा प्रकोप अपेक्षेप्रमाणे असामान्य आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक ठरेल. हवामान विभागाने नागरीकांना ऊन आणि उष्णतेच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी अधिक प्रमाणात पाणी पिणे, थंड ठिकाणी राहणे आणि जास्तीत जास्त वेळ घरा बाहेर जाण्यास टाळावं अशी सूचना दिलेली आहे.

3/5
उष्णतेच्या लाटेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांवरतीही परिणाम होऊ शकतो. पिकांसाठी योग्य पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषतः खरीप हंगामातील पिकांची वाढ मंदावली असून उष्णतेमुळे पिकांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

4/5
रात्रीचे तापमान सुमारे 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचे अंदाज आहेत. ज्यामुळे रात्रीचा थंडावा दिलासा मिळू शकतो. तरीही दिवसातील उष्णतेमुळे शेतकऱ्यांनी पिकांची देखरेख अधिक काटेकोरपणे करणे आवश्यक ठरते.

5/5
तापमानातील या वाढीमुळे मराठवाड्यातील उष्णतेचे प्रमाण अधिक जाणवेल. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. त्याचबरोबर हवामान विभागाच्या सूचनांचे वेळोवेळी पालन करणे महत्वाचे ठरेल.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement