पाणीप्रश्न गंभीर तेव्हा सिद्धेश्वर खंबीर, गावची तहान भागवणारा जलदूत
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
गावातील पाणीप्रश्न गंभीर बनला तेव्हा गावातीलच सिद्धेश्वर सावंत हे जलदूत बणून पुढे आले
advertisement
advertisement
धाराशिव जिल्ह्यात या वर्षी अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडलाय. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासह पाण्याचाही प्रश्न ऐरणीवर आहे. त्यातच वालवडकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी सिद्धेश्वर सावंत हे जलदूत म्हणून गावाच्या मदतीला धावून आले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement