advertisement

धुळवड साजरी करून अंघोळीसाठी तलावात उतरले, पाण्याचा अंदाज आला नाही, दोघेही बुडाले

Last Updated:
धुलिवंदन साजरे करून तलावात अंघोळीसाठी उतरलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला.
1/5
गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा येथे तलावात आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली.

2/5
सागर गहाणे (वय 16) प्रणय गहाणे (वय13) असे दोन्ही मृतकांची नावे आहेत.

3/5
होळीच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र रंगपंचमी साजरी केली जाते. सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा येथील काही मुलांनी रंगपंचमी साजरी केल्यानंतर तलावात आंघोळीसाठी गेले होते.

4/5
दरम्यान दोन तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

5/5
घटनेची माहिती होताच डुग्गीपार पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले असून उत्तरही तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement