advertisement

समृद्धी महामार्गावरचा धक्कादायक Video, पोलिसांना हे दिसत कसं नाही?

Last Updated:
Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण प्रचंड असतानाही अनेक जण जीव धोक्यात घालून थेट रस्त्यावर येऊन फळविक्रीचा प्रयत्न करीत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
1/5
अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील एक धक्कादायक चित्र समोर येत आहे. जालना जिल्ह्यातील कडवंचि गावाजवळ असलेल्या समृद्धी महामार्गावर चक्क रस्त्याच्या लेनवर येऊन फळं विकली जात आहेत.

2/5
जिथे वाहन 100 ते 120 पेक्षा अधिक वेगाने चालतात, तिथे काही लोकं आपला आणि वाहनधारकांचा जीव धोक्यात घालून अवैधपणे द्राक्ष विकताना पाहायला मिळत आहे.

3/5
रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांना दिसावं म्हणून हे विक्रेते थेट रस्त्यावर येऊन हातात द्राक्ष घेऊन वाहन चालकांना दाखवताना दिसतात.

4/5
यापेक्षा आणखी संतापजनक म्हणजे लहान मुलांना देखील रस्त्यावर फळ विकण्यासाठी उभं करण्यात आले आहे. या परिसरात अशी 40 ते 50 लोकांची संख्या असून, जे समृध्दी महामार्गावर येऊन फळ विकत आहे.

5/5
धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार सर्रासपणे सुरू असताना, पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना दिसत कसं नाही? असा प्रश्न उपस्थित होत होतोय.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement