कोल्हापूर ते पुणे थंडीचा कडाका वाढला, पश्चिम महाराष्ट्रातील आजचा हवामान अंदाज काय?

Last Updated:
Western Maharashtra Weather update: राज्यातील थंडीचा जोर वाढला आहे. साताऱ्यात आज 12 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
1/5
पुणे शहरात निरभ्र वातावरण असून अधून मधून हे अंशता ढगाळ राहणार आहे. 28 अंश सेल्सीअस कमाल तर 13 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. हवेची गुणवत्ता ही मध्यम असणार आहे.

advertisement
2/5
सातारा जिल्ह्यातील वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहणार असून किमान 2 अंश तापमानात घट झाली आहे. 28 अंश सेल्सीअस कमाल तर 12 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

3/5
सांगलीमधील वातावरण हे सकाळी सूर्यप्रकाशित तर दुपारी ढगाळ राहणार आहे. 30 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.कमाल आणि किमान तापमानात 1 अंशाची घट झाली आहे.

4/5
कोल्हापूरमध्ये 29 अंश सेल्सीअस कमाल तर 14 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. वातावरण हे अंशता ढगाळ राहणार आहे.

5/5
सोलापूरमध्ये वातावरण हे सकाळी ढगाळ तर दुपारी सूर्यप्रकाशित राहणार आहे. 29 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement