advertisement

Konkan Railway: मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका, लांजात रेल्वे ट्रॅकवर कोसळली दरड; गाड्या रखडल्या

Last Updated:
रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबून आहेत. प्रशासनाकडून दरड हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
1/7
अवकाळी पावसाचा कोकण रेल्वेला मोठा फटका बसला आहे. कोकण रेल्वेची सेवा  ठप्प आहे.
अवकाळी पावसाचा कोकण रेल्वेला मोठा फटका बसला आहे. कोकण रेल्वेची सेवा ठप्प आहे.
advertisement
2/7
कोकण रेल्वे  रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने रेल्वे सेवा बंद आहे.  लांजातील वेरवली - विलवडे स्टेशन दरम्यान दरड कोसळली आहे

3/7
कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून  संध्याकाळी घटना घडली आहे.

4/7
रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबून  आहेत.  प्रशासनाकडून दरड हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबून आहेत. प्रशासनाकडून दरड हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
advertisement
5/7
कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. उद्या देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे

6/7
 रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.

7/7
 मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement