Latur News: डॉक्टरची शेतीत कमाल; एक एकर टोमॅटोमधून मिळवला 14 लाखांचा निव्वळ नफा, तरुणांना दिला मोलाचा सल्ला
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
सचिन सोळुंके, प्रतिनिधी लातूर: पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या उदगीर तालुक्यातील करडखेल येथील कपिल हत्ते यांनी पेशा सांभाळत शेतीचाही छंद जोपासला आहे. मे महिन्यात त्यांनी टोमॅटो लागवड केली होती त्यात त्यांना चांगला नफा मिळाला आहे
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







