Holi Safety Tips : होळी खेळताना डोळ्यांत रंग गेल्यास 'ही' युक्ती वापरा, सहज निघेल! डोळे असे ठेवा सुरक्षित..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to protect eyes from holi colors : होळी खेळताना बऱ्याचदा रंग आपल्या कानांत आणि डोळ्यात जातात. डोळ्यात अचानक रंग गेला की, आपल्याला काही सुचेनासे होते. आपण डोळे चोळू लागतो किंवा डोळ्यांवर पाण्याचा मारा करतो. मात्र अशावेळी तुम्ही नेमकं काय करायला हवं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
शेवटी रंग खेळताना आधीच डोळ्यांची काळजी घेणं योग्य ठरतं. यामुळे नेहमी हर्बल किंवा नैसर्गिक रंग निवडा. डोळ्यांसाठी संरक्षक चष्मा वापरा. रंग खेळण्यापूर्वी डोळ्यांभोवती तेल किंवा मॉइश्चरायझर लावा आणि मुलांवर बारकाईने लक्ष ठेवा. होळी हा आनंदाचा सण आहे, डोळ्यांच्या समस्यांचा नाही. म्हणून रंगांशी खेळा, पण सुरक्षित पद्धतीने. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)









