advertisement

परशुराम घाटात आगीचं तांडव! भीषण वणव्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग धुराच्या विळख्यात; वाहतूक विस्कळीत

Last Updated:
वणव्यामुळे घाटमाथ्यावर असलेल्या गावांनाही मोठा धोका निर्माण झाला असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. (चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी)
1/7
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट परिसरात सोमवारी संध्याकाळच्या सुमारास भीषण वणवा भडकल्याची घटना घडली.   या आगीमुळे संपूर्ण घाट परिसर धुराच्या लोटांनी व्यापला गेला  आहे.

2/7
 वणव्याचा  महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.  विशेष म्हणजे घाटमाथ्यावरच्या अनेक गावांना या आगीचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे..

3/7
परशुराम घाट परिसरात लागलेल्या या भीषण वणव्याने काही वेळातच उग्र रूप धारण केलं. डोंगराळ भाग असल्यामुळे आगीने वेगाने पसरत संपूर्ण परिसर धुराने व्यापून टाकला आहे.

4/7
मुंबई-गोवा महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना धुरामुळे रस्ता दिसेनासा झाला होता. त्यामुळे काही काळ वाहतूक मंदावली असल्याचंही पाहायला मिळालं..

5/7
या वणव्यामुळे घाटमाथ्यावर असलेल्या गावांनाही मोठा धोका निर्माण झाला असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

6/7
वनविभाग आणि अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत

7/7
मात्र उष्णता आणि वाऱ्याचा वेग यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं आव्हानात्मक ठरत आहे..

Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement