कोणी इंजिनिअर, तर कोणी CA! 'तारक मेहता...' मधील कलाकारांकडे बड्या बड्या डिग्री, एकाने तर सोडली दुबईमधली नोकरी
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
TMKOC Cast Education: पडद्यावर साधेभोळे दिसणारे हे कलाकार खऱ्या आयुष्यात खूप शिकलेले आहेत. कोणाकडे इंजिनिअरिंगची डिग्री आहे, तर कोणी चक्क चार्टर्ड अकाउंटंट होणार होतं.
advertisement
advertisement
'गोकुळधाम'चे एकमेव सेक्रेटरी आणि शिस्तीचे कडक 'भिडे मास्टर' खऱ्या आयुष्यातही तितकेच हुशार आहेत. मंदार चांदवडकर यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. अभिनय क्षेत्रात येण्याआधी ते दुबईमध्ये एका मोठ्या कंपनीत इंजिनिअर म्हणून नोकरी करत होते. पण आपल्या आवडीसाठी त्यांनी चक्क दुबईची आलिशान नोकरी सोडली आणि आज ते घराघरात 'भिडे मास्तर' म्हणून ओळखले जातात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









