Vidarbha Weather Update: विदर्भात थंडीचा जोर कमी, पुढील 24 तासांत पावसाचा अलर्ट, पाहा हवामान अंदाज
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Vidarbha Weather Update: राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. विदर्भातील थंडीचा जोर कमी झाला असून पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी 1 ते 5 डिसेंबर पर्यंत दुपारनंतर विजांच्या कडकडाट आणि हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात थंडी आणि ढगाळ वातावरण तर होतेच पण पुढील 24 तासांत पावसाचे आगमन होण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची तर शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याची गरज आहे.








