advertisement

पुण्याकडे जात असाल तर थांबा... ५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, भीषण वाहतूक कोंडीचे फोटो

Last Updated:
Pune Mumbai Express Way Traffic: शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी पर्यटक तसेच प्रवासी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.
1/5
यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग अर्थात एक्सप्रेस वेवर शनिवारी पुन्हा भीषण वाहतूक कोंडी झाली आहे.
यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग अर्थात एक्सप्रेस वेवर शनिवारी पुन्हा भीषण वाहतूक कोंडी झाली आहे.
advertisement
2/5
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी आहे. एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी १५-२० मिनिटे लागत आहेत.

3/5
पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर चार ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा आहेत.  खंडाळा घाट ते अडोशी बोगद्यादरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे.

4/5
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

5/5
दोन आठवड्यांपूर्वी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ३२ तासांपेक्षा जास्त काळ अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती.

Shahid Afridi : पाकिस्तानच्या आफ्रिदीने 140 कोटी भारतीयांचं मन जिंकलं, सचिन-विराटला दिलं मानाचं स्थान, Inside Video
पाकिस्तानच्या आफ्रिदीने 140 कोटी भारतीयांचं मन जिंकलं, सचिन-विराटला दिलं मानाचं
  • पाकिस्तानच्या शाहिन आफ्रीदीच्या व्हिडिओची चर्चा

  • सचिन तेंडुलकर विराटशी ठेवलं खास कनेक्शन

  • आफ्रीदीच्या त्या कृतीने भारतीय फॅन्स खुश

View All
advertisement