भरधाव स्कूल बस रेल्वे रुळावर, आधी गेट तोडलं मग ट्रॅकवर अडकली, धक्कादायक घटनेचे Photo

Last Updated:
ही घटना सांगलीच्या पलूसमधल्या विठ्ठलवाडी येथील रेल्वेगेटवर घडला. इथे भरधाव स्कूल बस रेल्वे गेटवर जाऊन धडकली आणि थेट रुळावर जाऊन अडकली होती.
1/4
सकाळी सातच्या सुमारात एका स्कूल बस सोबत धक्कादायक प्रकार घडला. ही स्कूल बस रेल्वे ट्रॅकचे गेट तोटून रेल्वे रुळावर गेली, धक्कादायक म्हणजे ही बस रुळावर जाऊन अडकली. ज्यामुळे एकच गोंधळ झाला.

advertisement
2/4
ही घटना सांगलीच्या पलूसमधल्या विठ्ठलवाडी येथील रेल्वेगेटवर घडला. इथे भरधाव स्कूल बस रेल्वे गेटवर जाऊन धडकली आणि थेट रुळावर जाऊन अडकली होती.
ही घटना सांगलीच्या पलूसमधल्या विठ्ठलवाडी येथील रेल्वेगेटवर घडला. इथे भरधाव स्कूल बस रेल्वे गेटवर जाऊन धडकली आणि थेट रुळावर जाऊन अडकली होती.
advertisement
3/4
आमणापूर- विठ्ठलवाडी रेल्वे गेटवर गेट लावत असताना सकाळी सातच्या सुमारास एक भरधाव स्कूल बस चालकाचा ताबा सुटल्याने जोरदार आदळली आणि थेट बस थेट रुळावर जाऊन अडकली, दरम्यान याचवेळी या ठिकाणाहून जाणारी डेमो देखील काही अंतरावर दाखल झाली, पण गेटमन आणि नागरिकांनी ती गाडी तात्काळ थांबवली आणि दुसऱ्या ट्रकवरुन रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली.

4/4
दरम्यान रुळावरून अडकलेली बस नागरिकांनी मिळून हटवली, ज्यामुळे रेल्वे रूळ मार्ग मोकळा केला. मात्र या घटनेमुळे विठ्ठलवाडी-आमणापूर मार्गावरिल वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती. तर बस मध्ये सुदैवाने विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना टाळली आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement