advertisement

Santosh Deshmukh Murder : हे फोटो तुम्हाला विचलित करतील! संतोष देशमुखांच्या हत्येचे मन सुन्न करणारे PHOTOS

Last Updated:
मारहाणीनंतर संतोष घुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढण्यात आले आहे. संतोष देशमुखांना फक्त अंतर्वस्त्रावर बसून पाठीवर पाईपने मारहाण केली जात होती
1/5
संतोष देशमुख यांना क्रूरपणे संपवण्यात आल्याचे समोर आले आहे.
संतोष देशमुख यांना क्रूरपणे संपवण्यात आल्याचे समोर आले आहे.
advertisement
2/5
 आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर सेल्फी घेताना दिसत आहेत.
आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर सेल्फी घेताना दिसत आहेत.
advertisement
3/5
सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येत 66 पुरावे आणि 184 जबाब महत्त्वाचे ठरले आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येत 66 पुरावे आणि 184 जबाब महत्त्वाचे ठरले आहेत.
advertisement
4/5
 देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
advertisement
5/5
सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटनंतर देशमुखांना क्रूरतेने संपवलेले फोटो समोर आले आहेत.
सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटनंतर देशमुखांना क्रूरतेने संपवलेले फोटो समोर आले आहेत.
advertisement
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement