advertisement

मोठी बातमी! सिंधुदुर्गमध्ये प्रवाशांनी भरलेल्या दोन एसटीचा समोरासमोर भीषण अपघात, बसचा चुराडा

Last Updated:
मुंबई गोवा महामार्गापासून विजयदुर्गच्या दिशेने जाताना फणसगाव परिसरात दोन एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली आहे , विशाल रेवडेकर
1/5
मुंबई गोवा महामार्गापासून विजयदुर्गच्या दिशेने जाताना फणसगाव परिसरात दोन एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली आहे.

2/5
या अपघातामध्ये गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या काही चाकरमान्यांसह दोन्ही बसचे वाहक आणि चालक जखमी झाले आहेत, या अपघातामध्ये जखमी झालेल्या एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

3/5
तळेरे ते विजयदुर्ग मार्गावर हा अपघात झाला आहे, सुदैवानं आज गणेशोत्सवामुळे बसला जास्त गर्दी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

4/5
विजयदुर्ग - पणजी व इचलकरंजी विजयदुर्ग या दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. विजयदुर्ग बसमधून गणेशोत्सवासाठी गावी निघालेले चाकरमानी प्रवास करत होते.

5/5
या अपघातामध्ये एकूण दहा प्रवासी जखमी झाले आहेत, जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे, जखमींमध्ये छोट्या मुलांसह महिलेचा समावेश आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळाताच स्थानिक प्रशासनानं घटनास्थळी धाव घेतली, जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement