कुठं ऑक्टोबर हिट तर कुठे धो धो पाऊस, दिवाळी पाडव्याला या जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
राज्यामध्ये पुढील तीन ते चार दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात या दक्षिण भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील एकूण बारा जिल्ह्यांना 22 ऑक्टोबर रोजी साठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाहूयात 22 ऑक्टोबर रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
1/5
 पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर आगामी काळात वाढण्याची चिन्हे आहेत. सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्‍यता आहे. वरील तिन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने 22 ऑक्टोबर साठी येलो अलर्ट जारी केला आहे.

advertisement
2/5
weather update
उत्तर महाराष्ट्रात मात्र पावसाची कुठलीही शक्यता नाही. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आकाश सामान्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असून वातावरण कोरडा असेल तर किमान तापमानात घट नोंदवली जाण्याची शक्यता असून थंडी मध्ये देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळू शकतो.
advertisement
3/5
 मराठवाड्यातील धाराशिव लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन ते चार दिवस दक्षिण मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर काहीम राहण्याची चिन्हे आहेत.

4/5
 यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तर विदर्भातील बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जाहीर केला. एकंदरीत पुढील तीन ते चार दिवस राज्यामध्ये पावसाची शक्‍यता आहे.

5/5
 दरम्यान पोषक हवामान तयार झाल्याने राज्यामध्ये पावसाची शक्यता निर्माण झाल्याचं आयएमडीनं सांगितला आहे. या पावसापासून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे संरक्षण करावं असं आवाहन देखील करण्यात आला आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement