दुग्ध व्यवसायातून लाखोंची कमाई, आठवी पास तरुणानं कसं केलं नियोजन?

Last Updated:
कोणताही व्यवसाय असो मन लावून मेहनत केली आणि काटेकोर नियोजन केलं तर त्यामध्ये नक्की यश मिळतं. आठवी पास असलेल्या गंगाधरनं दुग्ध व्यवसायातून वर्षाला चार ते पाच लाखांचा नफा मिळवला आहे.
1/5
 कोणताही व्यवसाय असो मन लावून मेहनत केली आणि काटेकोर नियोजन केलं तर त्यामध्ये नक्की यश मिळतं.  जिल्ह्यातल्या चितळी पुतळेमधला रहिवाशी असलेल्या गंगाधर कुबरे या तरुणानानं हे सिद्ध केलं आहे. फक्त आठवी पास असलेल्या गंगाधरनं दुग्ध व्यवसायातून वर्षाला चार ते पाच लाखांचा नफा मिळवला आहे.
कोणताही व्यवसाय असो मन लावून मेहनत केली आणि काटेकोर नियोजन केलं तर त्यामध्ये नक्की यश मिळतं. जालना जिल्ह्यातल्या चितळी पुतळेमधला रहिवाशी असलेल्या गंगाधर कुबरे या तरुणानानं हे सिद्ध केलं आहे. फक्त आठवी पास असलेल्या गंगाधरनं दुग्ध व्यवसायातून वर्षाला चार ते पाच लाखांचा नफा मिळवला आहे.
advertisement
2/5
गंगाधर यांनी मुंबईत अनेक वर्ष गॅरेज चालवले. घरातली शेती असल्यानं त्यामधून उत्पन्न मिळवण्याचं त्यांनी ठरवलं. त्यासाठी दुग्धव्यवसायाची निवड केली. मागच्या वर्षी पंजाबमधून पाच गायींची खरेदी केली. त्यांच्या गोठ्यासाठी शेतामध्येच शेड उभारले.

3/5
गायींचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मुक्त संचार पद्धतीने गोठ्याची आखणी केली. दुध काढण्यासाठी ऑटोमॅटिक मशिन्स आणले. वेगवेगळ्या प्रकारच्या चाऱ्याची सोय केली. घरी असलेल्या शेतात काही चाऱ्याची लागवड केली. सध्या त्यांच्या व्यवसायातून त्यांना महिन्याला 50 ते 60 हजाराचे उत्पन्न मिळते. तर वर्षाकाठी चार ते पाच लाख सहज मिळतात.

4/5
मी बऱ्याच दिवसांपासून कोणता व्यवसाय करावा याचा अभ्यास करत होतो. या अभ्यासानंतर दुग्धव्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दुसऱ्या राज्यातून गायींची खरेदी केली.

5/5
त्यांना इकडच्या वातावरणात समरस व्हायला थोडा वेळ लागला. सध्या पाच गायींचे मिळून 70 ते 80 लिटर दूध निघते यातील काही डेअरीला तर काही हॉटेलला पुरवले जाते. त्यामधून महिन्याला 50 ते 60 हजार रुपये मिळतात, असं यांनी सांगितलं.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement