पारंपरिक शेतीला बगल देत महिलेने फुलवला जरबेरीचा मळा; 30 गुंठे क्षेत्रामधून कशी होतीय लाखोंची कमाई? पाहा PHOTOS
- Published by:News18 Marathi
Last Updated:
प्रगतशील शेतकरी स्वाती किंद्रे यांनी पारंपरिक शेतीला बगल दिली आणि 30 गुंठे क्षेत्रामध्ये पॉलिहाऊस उभारलं. याच पॉलिहाऊसमध्ये जरबेरा फुलवला असून त्यातून त्यांना लाखोचं उत्पन्न मिळत आहे.
स्त्री म्हणजे वास्तव्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कतृत्व’, असं नेहमी म्हटलं जातं. सध्याच्या काळात अशा सुपर वूमन विविध क्षेत्रात आपण पाहिल्या असतील. पुण्यात अशीच एक महिला शेती क्षेत्र गाजवतेय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement